Daastan-E-IslamDaastan-E-Islam
१६ मे १९९७ रोजी भगवंत मंदिर, बार्शी येथे साधकांच्या आग्रहास्तव प.पू. सद्गुरुदास महाराजांनी जीवनात सद्गुरुंचे महत्त्व काय असते, यावर अतिशय सुरेख विवेचन केले होते. सद्गुरु म्हणजे अशाश्वत जीवनातील शाश्वत सत्य असे ते का म्हणतात...त्याची ही उलगड खास आपणासाठी.
Sesli kitapların büyülü dünyasına adım at.
Türkçe
Türkiye