4.4
Non-fiction
आय.टी.तून लिखाणाकडे हा प्रवास नक्की कसा झाला? पाहिलं पुस्तक का लिहावंसं वाटलं? या प्रवासात अनेकवेळा नैराश्य आले यावर मात कशी केली? व्यसनांमधून बाहेर कसे पडलात? लेखन हे मराठीतच करावे असे का वाटले? अच्युत गोडबोले यांची पुस्तके म्हणजे विकिपीडिया आहे, ते फक्त भाषांतर करून पुस्तक लिहितात, या टीकेला कसे सामोरे जाता? पाश्चिमात्य देशांमध्ये असलेली लिखाणाची किंमत भारतात नाही? पुढे अजून कोणती पुस्तके येणार आहेत?
ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत.
Release date
Audiobook: August 14, 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 55 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International