4.6
Religion & Spirituality
"मी कसा वाढलो नि शिकलो. थोर महात्म्यांच्या सहवासात मी कसा राहिलो ते मी तुम्हाला सांगेन. प्रवचनातून किवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांनी मला जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे." कालापलीकडच्या या कहाणीच्या प्रारंभीच्या पानामधून स्वामी राम लिहिताहेत. या पुस्तकातल्या सत्यकथा म्हणजे स्वामीजींनी घेतलेला सत्याचा नि आत्मप्रकाशाचा शोध. या कथा प्रेरणादायी, मार्गदर्शक नि चकित करणार्या तर आहेतच पण बर्याचशा मिश्किल निरंजकही आहेत. कोणाकोणा महात्म्याची भेट या कथांमधून होणार आहे? ज्या आयुष्यात कधी झोपल्याच नाहीत अशा आसाममधल्या शहाण्णव वर्षाच्या माताजी. अपरोक्ष अनुभूतीचं मोल ज्यांनी स्वामी राम यांना शिकवलं ते गुडारी बाबा. ध्यान आणि कर्म यांची संयुक्त साधना शिकवणारे योगी अरविंद. प्रत्येक माणसाकडे संजीवक शक्ती आहे असं शिकवणारे उरिया बाबा. राष्ट्रपिता महात्मा गांधी.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353643225
Translators: Swarnalata Bhishikar
Release date
Audiobook: June 20, 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 233 ratings
Inspiring
Informative
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
English
International