Step into an infinite world of stories
4.4
11 of 51
Non-fiction
गॅलिलिओने लिहिलेले 'डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स' हे पुस्तक जगभर गाजलं. याचंच सुटसुटीत नाव म्हणजे डायलॉग. या पुस्तकात कोपर्निकसची पध्दती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रितीने गॅलिलिओने उलगडला. ' डायलॉग' हे पुस्तक बुध्दिवंताला ज्याप्रमाणे समजेल आणि आवडेल , त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओने यात वैज्ञानिक दृष्टिकोन, रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पध्दत यांचा विचार केला.
Release date
Audiobook: March 25, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International