दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास तुम्हाला माहित असेलच. असला- नसला तरी हिटलरचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं, वाचलं असेल. त्याच्या नावानं बोटंही मोडली असतील. तर हाच हिटलर नेमका कोण होता, त्याच्या राजकीय आयुष्याची सुरुवात कशी झाली, त्यातले उतार-चढाव, त्यानं दुसरं महायुद्ध कसं जन्माला घातलं, याचा तपशीलवार आणि साग्रसंगीत इतिहास आता ऐका वि.ग. कानिटकरलिखित ‘हिटलरचे महायुद्ध’ मधून गणेश इनामदार यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354347030
Release date
Audiobook: January 7, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 60 ratings
Informative
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
English
International