Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036
15 Ratings

4.5

Duration
6H 17min
Language
Marathi
Format
Category

Romance

फोटोग्राफर्स नि प्रेस-रिपोर्टर्सना इन्टरव्ह्यू देताना माझ्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असेल, त्यांना वाटेल कि कदाचित मला राष्ट्रपती पदक मिळालं म्हणून मी इतका आनंदित आहे ,पण खरं सांगू का ? या पदकाने माझी मानहानी - उपासमार - वणवण थांबवली आहे...... हि कथा आहे यश सन्यालची.. अभिनय क्षेत्रातील कलाकाराची ! त्याने केलेल्या संघर्षाची, तडजोडींची अन सहन केलेल्या अपमानांची ! एका हरहुन्नरी कलाकाराला स्वतःला सिद्घ करण्यासाठी , जगण्यासाठी आणि स्वतःचं क्षितिज गाठण्यासाठी काय काय सोसावं लागतं, हे सुहास शिरवळकरांनी त्यांच्या या पुस्तकात अचूक मांडले आहे .ऐका,सुहास शिरवळकर लिखित पुस्तक ,'क्षितिज' शैलेश दातार यांच्या आवाजात.

© 2025 Storyside IN (Audiobook): 9789353989965

Release date

Audiobook: May 19, 2025

Others also enjoyed ...

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now