4.5
Non-Fiction
१०० कोटी डोस पूर्ण करणं कसं शक्य झालं? लसीकरणामुळे मृत्युदर खरंच कमी झालाय? अमेरिका, ब्रिटन अशा ठिकाणी कोरोना परत का वाढतोय? कोरोना लसीला काही साईड इफेक्ट्स आहेत? दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घ्यावेत का? भारतात तिसरा बूस्टर डोस घ्यावा लागणार? मास्क शिवाय फिरणं आता शक्य आहे का? कोरोनाकाळात लोकांनी रेमडेसिवीर सारखी अनेक औषध घेतली. त्याचे दुष्परीणाम काय होतील? झिंक घेतल्याने म्युकर माइकोसिस लोकांमध्ये वाढला? रेमडेसिवीर पुढील लाटेत प्रभावी ठरणार नाही? वैद्यकीय व्यवसायाची गेलेली प्रतिष्ठा परत आणण्याची संधी डॉक्टरांनीच घालवली? आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीचे ३ उत्तम उपाय कोणते?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांची खास मुलाखत.
Release date
Audiobook: 15 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 8 ratings
Informative
Inspiring
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 8
Pravin
17 Nov 2021
फारच मार्गदर्शक.
Jayant
14 Dec 2021
Very honest and candid expressions by Dr. Kelkar sir...Respect 🙏
English
India