Nilesh
24 Nov 2020
मेंदूची ताकद , ज्ञानाची शक्ती वापरून आर्थिक सबळ बनवणारे शक्तीशाली पुस्तक
4.7
Economy & Business
पैशाच्या बाबतीत श्रीमंत लोकं आपल्या मुलांना असं काय शिकवतात, कि ते मध्यम आणि गरीब वर्गीय आई-वडील आपल्या मुलांना कधीच शिकवत नाहीत? आयुष्यात जोखमी तर नेहमीच असतात पण त्याच्या पासून पळून जाण्यापेक्षा त्याच्याशी सामना करायला शिकलं पाहिजे. काम करणारे कामगार खूप मेहेनत करतात, का ?तर त्यांना कामावरून कोणी काढून टाकू नये . आणि मालक पगार देतात कारण कोणी काम सोडून जाऊ नये म्हणून. तर या दोन्ही गोष्टीत कोण जगलं आणि कोण मेलं ? हा गूढ प्रश्न आहे. रॉबर्ट कियोस्की यांनी त्याच्या पुस्तकात यशाची आणि अपयशाची तसेच यश कसे मिळवायचे याची अनेक उदाहरणं दिली आहेत. पैशाचा अभाव हे सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. केवळ नियमच मजबूत पाया तयार करण्यात मदत करू शकतात.तर नक्की ऐका -रिच डॅड पुअर डॅड ,विजय निकम यांच्या आवाजात.
Translators: Abhijeet Thite
Release date
Audiobook: 20 November 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3374 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 3374
Nilesh
24 Nov 2020
मेंदूची ताकद , ज्ञानाची शक्ती वापरून आर्थिक सबळ बनवणारे शक्तीशाली पुस्तक
Krishna
27 Nov 2020
जबरदस्त..✌🏼भरपूर नवीन शिकायला मिळाले..!🙏
Archana
25 Nov 2020
खूप सुंदर आहे माहिती.. खूप उपयोगी पडेल
Pritam
23 Mar 2021
विजय निकम यांच्या आवाजात प्रत्यक्ष रॉबर्ट किओसकी बोलतायत असं वाटतं होतं. Best audiobook ever.
विवेक
23 Nov 2020
आर्थिक साक्षरतेसाठी अभ्यासक्रमात लावावे इतके महत्त्वाचे पुस्तक आहे. दृष्टिकोन बदलून जातो. निकम यांचे अभिवाचनही विषयाला साजेसे मिश्किल व धीरगंभीर.अतिशय उत्तम !
TEJASVI
11 Aug 2021
Page-turner
Ganesh
5 Dec 2020
Excellent book
Mahesh
12 Nov 2021
कमी वयात लवकर श्रीमंत होण्यासाठीहे पुस्तक खूप उपयोगी आहे खूपच छान पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं
chetan
18 Jan 2021
रियल इस्टेट बाबतचे लेखकाचे विचार वेगवेगळ्या शहरांमध्ये किती यशस्वी होतील माहीत नाही, पण अर्थ साक्षरते बाबतची जागरूकता नक्कीच निर्माण होते
Supriya kadam
20 Aug 2021
Masta book aahe
English
India