4.5
Biographies
सर आयझॅक न्यूटन (एफ. आर. एस्. ) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले.
गतिकीमध्ये तीन गतीचे नियम मांडले. त्यांनी परावर्ती दुर्बीण बनवली, व प्रकाशाचे मूलभूत रंगात विघटन करून दाखविले.
गणितामध्ये त्यांनी ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर कलन ही गणितशाखा विकसित केली. टेलिस्कोपच्या शोधानंतर न्यूटन रॉयल सोसायटीचा सदस्य बनला. रॉयल सोसायटीचं सदस्यत्व प्रतिष्ठित वैज्ञानिकांनाच दिलं जातं. न्यूटनला लोकांमध्ये मिसळणं आवडत नसे. त्यामुळे तो 1679मध्ये आपल्या वूल्सथॉर्पच्या घरी परतला. या काळात त्याने शिसे या धातूपासून सोनं बनवण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगांना 'अलकेमी' असं म्हटलं जात असे. न्यूटननं आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षं यासाठी खर्च केली. काही जण म्हणतात याच काळात त्याने गतीच्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध लावला, पण त्याबाबत तो कुठं बोलला नाही. न्यूटनच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या… .
Release date
Audiobook: 26 August 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 109 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 109
Ashwini
15 Sept 2020
Very inspiring and interesting book
Suraj
19 Apr 2021
Nice
Parikshit
27 Aug 2020
Great scientist, good book..उत्तम वाचन!
Vajrakumar
7 Jul 2021
Good
Nitin
14 Oct 2023
Very informative book.
प्रीति
12 Feb 2022
G8
Vikas
13 Nov 2021
Very nice thank ouy
Sheetal
28 Mar 2023
Very informative & inspiring
Ramdas
5 Jul 2023
मराठी भाषेमध्ये लिहलेले सुंदर, माहितीपूर्ण पुस्तक सुरेख आवाज. गोडबोले साहेब धन्यवाद.
Kaluram
16 Nov 2020
Very nice information listened about Newton.
English
India