5
Short stories
कॅनडातील एक दशकाच्या कामामुळे लेखिकेच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या आणि तिचा हा प्रवास अनुभवसंपन्न झाला. परदेशातील वास्तवावर आधारित अशा ह्या अकरा कथा लेखिकेने सरळ आणि ओघवत्या शब्दात तिच्याच आवाजात कथित केल्या असल्यामुळे त्यातून वेगळ्या प्रकारचा सच्चेपणा जाणवतो. ह्या कथांमधील जॉन , जेनी , मेलीस, रोझिना, क्रिस्टिना , आना आणि इतरही अनेक स्त्रियांबरोबर त्यांच्या विविध प्रकारच्या व्यसनांसंबंधी काम करत असताना लेखिकेला स्वतःमधील अनुकंपा आणि संवेदनशीलता सातत्याने जागृत ठेवावी लागली. त्याचप्रमाणे, नेथन, कॅथरीन, थॉमस, निकोलस सारख्या सहनशील आणि कोणत्याही परिस्थितीत राहण्याच्या आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेची कमाल वाटल्याशिवाय राहत नाही. कुटुंबातील व्यक्तींची समस्येतून बाहेर पडण्याची धडपड, त्यांना तोंड द्यावं लागणाऱ्या गरिबीचं चित्र, त्यांचं एकटेपण आणि यामुळे मुलांच्या मनावर होणार दूरगामी परिणाम हे सर्व अकरा कथांच्या रूपात लेखिकेने प्रभावशाली पद्धतीने गुंफले आहे.
© 2023 Zankar (undefined): 9789391784898
undefined: 26 January 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 5 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 5
निनाद
27 Jan 2023
लेखिकेचे अनुभव थक्क करणारे आहेत. लेखिकेच्या ओघवत्या भाषेमूळे ऐकणारा गुंतून जातो आणि पूर्णपणे समरस होतो . सर्वांनी जरूर ऐकावे असे हे पुस्तक आहे .
Vrinda
27 Jan 2023
पुस्तकातील घटना विचार करायला लावतात. लेखिकेची संवेदनक्षमता आणि सकारत्मकता वाचताना पदोपदी जाणवते . जरोईर ऐकावे असे हे पुस्तक आहे .
English
India