Rasika
25 Jul 2021
Interesting कथालेखन पुढील प्रत्येक मिनिटाला काय घडेल याची उत्कंठा वाढवणारी ... Audio Drama ही संकल्पनाच खुप कमाल आहे. त्यात प्रत्येक कलाकारचा परिस्तिथी नुसार आवाजात होणारा बदल ऐकताना असं वाटलं कि हे थरारक नाट्य आमच्या डोळ्यासमोर घडतंय कि काय? आणि तो नेमका कोण आहे ते आम्हला कळलं. Hat's of to Mukta, umesh, sameer,omkar, rohit. आणि खुप कौतुक लेखक तुषार गुंजाळ ह्यांचं61 Minutes अप्रतिम Audio Drama..!Thank you Storytel for the thrilling 61 Minutes 🤗