4.2
Religion & Spirituality
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी...आधी होता संतसंग, तुका झाला पांडूरंग...त्याचे भजन राहिना, मूळ स्वभाव जाईना....
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379384
Release date
Audiobook: 25 March 2019
Tags
4.2
Religion & Spirituality
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी...आधी होता संतसंग, तुका झाला पांडूरंग...त्याचे भजन राहिना, मूळ स्वभाव जाईना....
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379384
Release date
Audiobook: 25 March 2019
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 71 ratings
Inspiring
Informative
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 71
अनिरूध्द
14 Mar 2020
अप्रतिम वाचन
अभिजीत
26 Jan 2024
अप्रतिम वाचन आणि लेखन...ऐकायला सुरवात केली की पूर्ण हरवून जायला होते.
SAMEERA
27 Jun 2022
।।राम कृष्ण हरी।।भक्तीमय प्रवासाचे एक वास्तववादी दर्शन झाले. अप्रतिम असे अभिवाचन. मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहावे असे. पण आवलीचा उल्लेखाचा अभाव जाणवला. तुकाराम महाराज्यांच्या मुखात आवलेचे नाव असायचे असे त्यांच्या जीवनचरीत्रात ऐकले आहे. स्टोरीटेल अँपवर *हेचि दान देगा देवा* हे पुस्तक ही श्रवणीय आहे. तसेच संत महाराज जीवनचरीत्र ही ऐकावे ही वाचकांना नम्रतेने विनंती. खंरच खूप आदरपूर्वक, भावपूर्ण, भक्तीभावाने भरभरलेले पुस्तक ऐकून एक दिव्य असा प्रवास केल्याचा अनुभव घेतला.
Satyajit
22 Jul 2023
Good
Sachin
15 Dec 2022
फारच चमत्कारिक,, वास्तव वादी लेखन लेखककडून अपेक्षित होते,,
Sunanda
6 Nov 2023
खूपच सुंदर पुस्तक.
English
India