4.4
Biographies
अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र अतिशय प्रेरणादायी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा ध्येयवेड्या स्वभावाने , आयटी , सोफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रगती करत , समाजकार्याच्या क्षेत्रातही मुसाफिरी करून आला . त्यांची ही प्रेरणादायी सफर तुम्हाला वाचायला नक्की आवडेल .
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679444
Release date
Audiobook: 24 November 2017
4.4
Biographies
अच्युत गोडबोले यांचे आत्मचरित्र अतिशय प्रेरणादायी आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा ध्येयवेड्या स्वभावाने , आयटी , सोफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रगती करत , समाजकार्याच्या क्षेत्रातही मुसाफिरी करून आला . त्यांची ही प्रेरणादायी सफर तुम्हाला वाचायला नक्की आवडेल .
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679444
Release date
Audiobook: 24 November 2017
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1086 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1086
Vik
5 Jan 2020
अतिशय प्रेरणा देणारे पुस्तक, अच्युत गोडबोले यांची सगळी पुस्तके स्टोरीटेल ला ऍड करावी.
Ketan
29 May 2020
एकच व्यक्ती एकाच आयुष्यात इतकं सार काम कस करू शकतो याचा उत्तम नमुना म्हणजे मुसाफिर. सगळ पुस्तक ऐकल्यावर मन थक्क होऊन जातं. व्यासंग म्हणजे काय हे मुसफिर ऐकल्यावर कळालं..! Great
Swapnil
11 Feb 2021
Book is great!!! but narration can be improved... It's sound little monotonous.Content is too good. Must hear...
Vishal
5 Jan 2020
Really a great book. Hats off to Achyut Godbole Sir. How many lifes he lived in a single life... Just amazing to listen his journey from Childhood of small town Solapur to IIT Mumbai.. Then to jobless days to IT world. His only Son Nihar and his fight against Nihar's illness. His passion towards music... All types of music.. Superb
Ajinkya
29 Dec 2020
कृपया गोडबोले सरांची अजून पुस्तके उपलब्ध करावीत.खूपच सुंदर ! अवाक् करून टाकणारं आत्मचरित्र आहे.
Ranaveer
16 Sept 2020
Best of one
Abasaheb
15 Aug 2021
My कडक salute to Godbole sir.एक बाद झालेला माणूस ते बाद झालेल्याना दिशा दाखवून योग्य मार्गावर आणावयास उद्युक्त करणारा हा अवलिया कलाकार आहे.
Akhilesh
3 Feb 2022
मानोज आचार्य सरांचा आवाज गोडबोले सरांसाठी perfect match वाटतो.जसं सलमान खान आणि एस. पी. बाल सुब्रमणयंम्.
Ramchandra
3 Jul 2021
मी एक गृहिणी आहे. मला हे पुस्तक खूप आवडलं. मला स्वतःला घडवण्यात आणि माझ्या मुलाला घडवण्यात मुसाफिर या पुस्तकातील अनुभव मला खूप उपयोगी पडतील. घरातील कामात माझा जास्तीत जास्त वेळ जात असल्यामुळे मला काम करता करता सुद्धा स्टोरीटेल वरील हे पुस्तक मी ऐकू शकले. स्टोरीटेल मध्ये अच्युत गोडबोले यांची इतर पुस्तके जसे बोर्डरूम ,नादवेध ,मनात, अर्थात इत्यादी समाविष्ट करावित. त्यामुळे माझ्यासारख्या गृहिणी आणि कामात व्यस्त असणाऱ्या अनेकांना त्याचा फायदा घेता येईल धन्यवाद.
Karan
14 Mar 2023
Unbelievable journey!Inspirational Motivational LovingHeart touchingEducationalMulti-talentedCan't describe in words!
English
India