प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी -परफेक्ट बाई फोल्डिंगचा पुरुष, ऐका , श्रीरंग देशमुख यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 17 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Boring
Confusing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 30
Shashikant
3 Dec 2021
सतत चा एवढा वापर तुम्ही सतत करत राहिलात लोकं सतत तुमच्याकडे कानाडोळा सतत करतील, परिणामी तुम्ही सतत विचार करत राहाल की असे कसे झाले सतत. ☺️☺️
Ruth
18 Nov 2020
Only the narrator is good. ..
चंद्रकांत
18 Nov 2020
सतत सतत "सतत" हा शब्द वापरल्यामुळे डोक्याची वाट लागली!!!
Sandip
8 Mar 2021
आम्हालाही पतंग उडवायची अतीशय तिव्र इच्छा झाली कथा ऐकून. आताच एक मोठा पतंग आणतो आणि बसतो उडवत. तेव्हढाच अर्थ व्यवस्थेला हातभार. 😊😀
Priyanka
10 Jan 2024
एक वेगळया धाटणीचे पुस्तक. पारंपरिक सरळ साधी लेखनशैली न वापरता विविध रुपके आणि विशेषणे वापरून एक चमत्कारिक तरीही प्रभावी पद्धतीने कथन केल्याने एकूणच प्रकार जरा गमतीशीर झाला आहे. पण काहीतरी नवीन किंवा सरधोपट नसलेले वाचायला मिळाले. निवेदन उत्तम. किंबहुना निवेदनाचा पुस्तक पूर्ण करण्यामागील प्रेरणेत बराच वाटा आहे.
Padmaja
28 Jan 2023
सतत शब्दाचा सतत सतत वापर
revannath
23 Oct 2022
ek number book..life is beautiful bas patang udvata ala pahije🤣
English
India