IT Crime 1.0 S01E01 Yogesh Shejwalkar
Step into an infinite world of stories
3.7
Short stories
त्यादिवशी नेमकं तिला घरी परतायला उशिर झाला आणि घडायला नको ते घडलं आणि आवेगात तिच्याकडूनच अशी गोष्ट घडली की ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या अघटीत घटनेनंतर तिने स्वतःला सावरलं पण भूतकाळ तुमची पाठ सोडत नसतो, तो तुम्हाला त्याच आडवाटेवर आणून ठेवतो जिथे पुन्हा एकदा लढायला सज्ज व्हावं लागतं.
Release date
Audiobook: 4 December 2020
Tags
English
India