एके दिवशी मध्यरात्री, दारु पिऊन धुंद झालेला एक अनोळखी माणूस हॉस्पिटलमधून घरी जाणार्या डॉ. रक्षाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत रक्षाच्या ‘सेल्फ डिफेंस’मुळे मंगल बेशुद्ध होतो. मग तिथून सुरू होतो, रक्षाचा सूड घेण्याचा आणि शब्दात मांडता येणार नाही असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न !
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
एके दिवशी मध्यरात्री, दारु पिऊन धुंद झालेला एक अनोळखी माणूस हॉस्पिटलमधून घरी जाणार्या डॉ. रक्षाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत रक्षाच्या ‘सेल्फ डिफेंस’मुळे मंगल बेशुद्ध होतो. मग तिथून सुरू होतो, रक्षाचा सूड घेण्याचा आणि शब्दात मांडता येणार नाही असं समाधान मिळवण्याचा प्रयत्न !
Translators: Yogesh Shejwalkar
Release date
Audiobook: 19 October 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1440 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1440
Prashant
26 Oct 2020
घटनेनुसार आवाजाचे चढउतार त्यामुळे सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते .. स्पष्ट , स्वच्छ आणि शुध्द उच्चार .. थेट भिडली .. मुक्ता जी अप्रतिम सादरीकरण .. 👍❤️ - सौ. गायत्री प्रशांत अजिंठेकर
Vinod
21 Oct 2020
उत्तम भाषांतर तसेच उत्तम सादरीकरण
Manali
20 Oct 2020
खूप सुंदर narration 🙏 मुक्ता ताई😍 अजून तुमच्या आवाजात कथा ऐकायला नक्की आवडेल😊खूप interesting story😊
Smita
8 Dec 2020
Mukta Bharve was very very good in narrating the story, kept me gripped to the story... Also thanks to Storytel it makes me go out for my 2 hours walk per day ... cause I am listening to Marathi & Hindi thrillers stories😀
Ganesh
31 Oct 2020
गोष्ट तशी चांगली लिहिली आहे.पण, मुक्ता बर्वे यांनी ती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आणि सर्व भावना ओतून सांगीतली आहे.घटना समोर घडल्याप्रमणे वाटते.धन्यवाद मुक्ता बर्वे.
Abhay
20 Oct 2020
Nice Suspence Story 👌
N
21 Dec 2020
Horrible and very negative book. The writer thinks every male is bastard. Either its her own story or fantasy. Provoking criminal thoughts... not at all a good story
Geeta
12 Jul 2021
मुक्ता बर्वेचा आवाज ही एकच जमेची बाजू.असे घृणास्पद कथानक लिहून तुम्ही विकृतांना कल्पना सुचवत आहात. पहिल्या प्रकरणावरच थांबते. अजून हे भयाण कथानक नाही ऐकवणार
Samved
6 Dec 2020
Yogesh, keep up writing!Mukta is awesome
Radhika
22 Oct 2020
Good
English
India