लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बाळ कोल्हटकर यांचे 'वाहतो ही दुर्वांची जुडी' हे एक लोकप्रिय व गाजलेले नाटक. बाळ कोल्हटकर म्हणजे महाराष्ट्राचे छोटे गडकरी म्हणून रसिकांनी गौरविलेले व्यक्तिमत्व.१९६४ साली हे नाटक पहिल्यांदा सादर केले गेले. त्यावेळी त्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण करत चौदाशे प्रयोगांची मजल गाठली होती. त्यानंतर १९८४ साली विजय गोखले आणि निवेदिता जोशी-सराफ यांनी हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा लूक साठीतला असला तरी अभिनयाची शैली आजची आहे. त्यामुळे आजच्या पिढीलाही हे नाटक आपलेसे वाटून ते भारावून जातात, बाळ कोल्हटकर यांचे लेखन मुळातच खूप सुंदर आहे. त्यांच्या दोन-दोन ओळींच्या कविता खूप गहन अर्थ सांगून जातात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353814380
Release date
Audiobook: 12 February 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 24 ratings
Heartwarming
Inspiring
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 24
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
22 Sept 2022
खुप छान नाटक. डोळ्यांनी नाही तर कानांनी पाहिले असे वाटते
Satvika
18 Jul 2020
Khup chhan
Prashant
4 Nov 2022
अप्रतिम, नक्की ऐका...
Jaising
2 Jun 2023
बाळ कोल्हटकर लिखित वाहतो ही दुर्वांची जुडी हे नाटक गतकाळातील संस्कार आणि जीवन पद्धती यांचे मर्मभेदी दर्शन घडविते. भावा बहिणीचे प्रेम हे अलोकिक असते पण बहिणीने भावाला तू चुकल्यावर पाठीशी न घालता त्याला त्याची चूक लक्षात आणून द्यायला हवी. असे न घडले तर केवढा अनर्थ ओढवतो आहे या नाटकातून शिकण्यासारखे आहे. ज्या कलाकारांनी पात्रांना आवाज दिला आहे त्यांनी अक्षरशः कमाल केली आहे. स्टोरी टेल टीमला या अत्यंत गाजलेल्या नाटकाची निवड करून ते प्रभावीपणे सादर करून घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद..जयसिंग गाडेकर 9970341646
Vikram
17 Jun 2021
खूपच छान
NITIN
13 Feb 2020
End incomplete
English
India