Bangarwadi Vyankatesh Madgulkar
Step into an infinite world of stories
स्त्री आणि पुरूष या दोघांचीही सध्याच्या समाजव्यवस्थेत निर्माण होणारी कुचंबणा दाखवणे हा कमला या नाटकाचा होतू आहे. पुरूषप्रधानतेमुळे स्त्रीची आणि भाडवलशाहीमुळे पुरूषाची होणारी कोंडी एका सत्य घटनेतील नाट्य दाखवून तेंडूलकर प्रकर्षाने मांडतात.
कलाकार - नेहा जोशी, सचिन खेडेकर, प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, देवेंद्र दोडके, अभय जोशी आणि अनुपमा ताकमोगे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379490
Release date
Audiobook: 8 August 2019
English
India