व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि आपली तत्वं प्राणपणाने जपणारा बाप, मुलीच्या आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देतो. होणारा जोडीदार दलित असल्याने या लग्नाला आईचा विरोध तर जात-पात न मानणाऱ्या वडिलांचा पाठिंबा. या द्वंद्वातून मुलगी लग्न तर करते, पण पुढे काय होतं…ऐका, विजय तेंडुलकरलिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक ‘कन्यादान’ स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, लीना भागवत यांच्यासह!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353379537
Release date
Audiobook: 6 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 348 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 348
Roshan
14 Mar 2022
मज भेटो मज जातीचेया संत वचनाचं लोक विपरीत अर्थ लावतात.सरळ अर्थ असा आहे की मला माझ्या विचारांचे लोक भेटो.जात ही विचारांनी बनतेविचार संस्काराने बनतात संस्कार संगतीने बनतातधन्यवादछान आहे नाटकवास्तववादी आहे
बद्रीप्रसाद
11 Jan 2022
काहीच कळले नाहीं, लेखकांला काय सांगायचे आहे?एका समाजाला डायरेक्ट खलनायक बनवायचा प्रयत्न आहे अस वाटते,, लेखक महोदयचा नंबर असेल तर पाठवा
Milinda
8 Jan 2022
When we read these books now, so many years after they were written the value system seems so distorted. Sounded good as a play but did not like the character sketches at all. Every character reacting in the most unpredictable way seemed to be a deliberated effort to garner attention. Well not my cup of tea. Could have skipped this one.
Arvind
17 Jan 2022
तेंडुलकरांचे हे नाटक ज्यावेळी आले, ती आणि आत्ताची वेळ यात खूप फरक आहे. आजच्या परिस्थितीशी सुसंगत वाटत नाही. स्पृहा जोशींनी उत्कृष्टपणे आपली भूमिका पार पाडली आहे. इतर नाटके अजून ऐकायची आहेत.
Siddharth
24 Mar 2022
अत्यंत संभ्रमात टाकणारं नाटक...बौद्धिक परंपरा आणि भयावह वास्तव यांचं अनोखं मिश्रण...आपल्याच विचारांचा फोलपणा जाणवतो...काय चूक...काय बरोबर...भाबडा आशावाद कि जहाल वास्तव...सर्वांचा अभिनय उत्तम आवाजातून भावना छान व्यक्त होतात स्पृहा जोशी...लीना भागवत अप्रतिम...
Sampada
15 Nov 2023
Very well Story & narration…👏👌👍
Rahul
14 Jan 2022
विचार करायला भाग पाडायला लावणार नाटक ..
Usha
31 Jan 2022
Urvashi
Sonali
2 Jun 2022
खूप च छान, स्पृहा 1 नंबर
MJ
20 Jan 2022
'आठवणीतले पक्षी' आणि 'जेव्हा मी जात चोरली' ही दोन पुस्तकं पण रेकॉर्ड करावीत ही विनंती!
English
India