4
Non-Fiction
कवी पूर्णवेळ कवी म्हणून त्याचं करिअर घडवू शकतो का, अनेक कवींना त्यांचा छंद जोपासताना उपजीविकेसाठी अन्य नोकरी, व्यवसायाचा आधार का घ्यावा लागतो? त्यामुळे फक्त कला जोपासणं, त्यालाच आपलं करिअर बनवणं आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह चालवणं हे कवींना खरंच शक्य असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐका या पॉडकास्टमधून... आपल्या सर्वांचा लाडका कवी संदीप खरे याच्याकडून!
'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
Release date
Audiobook: 23 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 3
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
22 Jun 2022
खरे बोलता संदीप जी. छान मुलाखत झाली. तुमची खुप पुस्तके वाचून झाली असुन अजून प्रतीक्षेत आहे.
English
India