Na Aiklelya Kavita S01E01 (Unheard Poems of Sandeep Khare) Sandeep Khare
Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
आज रंगलीय कवितांची मैफल संवेदनशील लेखक आणि कवी प्राजक्त देशमुख सोबत. संगीत देवबाभळी या सध्याच्या बहुचर्चित नाटकाचा लेखक म्हणून आपण प्राजक्तला ओळखतो, पण तो एक उत्तम कवी पण आहे. या पॅाडकास्टमध्ये आपण त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि ऐकणार आहोत त्याच्या अप्रकाशित कविता…...
Release date
Audiobook: 17 March 2021
Tags
English
India