4.7
Religion & Spirituality
माइंडसेट म्हणजेच मनोधारणा होय. चुकीची मनोधारणा आपल्याला समाधान, आनंद आणि ज्ञानप्राप्ती यांपेक्षा वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. योग्य मनोधारणा आपल्याला यशप्राप्ती, समाधान आणि असाधारण जीवन या मार्गावर घेऊन जाते. या पुस्तकातून मन व बुद्धी प्रशिक्षित करण्याची आणि आपल्यातील अफाट सामर्थ्य खुलं करण्याची सात तंत्रं म्हणजेच सात मनोधारणांची रहस्यं स्वामी मुकुंदानंद आपल्यासमोर उलगडत आहेत. यामुळे आपल्याला जीवन अधिक समृद्ध आणि सुखकर बनवण्यासाठी निश्चित दिशा मिळेल.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355441836
Release date
Audiobook: 3 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 18 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 18
स्वप्निल
10 Aug 2022
छान
Swapnali
28 Oct 2023
खूप सुंदर पुस्तक🙏
Yogesh
15 Jul 2022
स्वामींची अजुन पुस्तक स्टोरी टेल च्या माध्यमातून यावी.खूप प्रेरक शक्ती आहे. मनापासून धन्यवाद 🙏
Anjali
29 Aug 2023
Best book. It must listen and implement in day to day activities. Superab 👍👍👍👍
PRAKASH
12 Dec 2022
One of The Best books I ever read.nice.
Vivek
21 Dec 2022
Great
English
India