Akash
11 Aug 2021
Storytel वरती एका दमात ऐकलेल माझं पहिलं पुस्तक. ऐकताना थोडही थांबावं असं वाटतं न्हवत. केवळ अप्रतिम!! याआधी हे पुस्तकं वाचलं असुन सुद्धा पुन्हा ऐकायला खूप मजा आली. धन्यवाद storytel....
अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली.
'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे.
'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. संदीप कर्णिक यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816629
Translators: Dr.Shuchita Nandapurkar-Phadake
Release date
Audiobook: 10 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 768 ratings
Inspiring
Motivating
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 768
Akash
11 Aug 2021
Storytel वरती एका दमात ऐकलेल माझं पहिलं पुस्तक. ऐकताना थोडही थांबावं असं वाटतं न्हवत. केवळ अप्रतिम!! याआधी हे पुस्तकं वाचलं असुन सुद्धा पुन्हा ऐकायला खूप मजा आली. धन्यवाद storytel....
Dan
14 Aug 2021
Very nice narrating and everyone should listen this book. Thank you storytel for Marathi version
Prakash
13 Aug 2021
Philosophy closely resembles teachings of Shri bhagavat Gita
Hrishikesh
9 Sept 2021
काही कळत नाही .... वेळेचा अपव्यय
Madhav
24 Jan 2022
Overrated novel. Too much streched.
Siddharth
7 Mar 2022
Story is good but seems that it was extended too much.Message from story is very nice.
Zelaji
3 Feb 2022
So difficult to understand the Alchemist! But I was Very intresting in search of this book.It found to me on our Storytel App. Thanks Storytel!👍
मी
5 Jul 2023
थोडक्यात 1. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला ते साध्य करण्यात मदत करते.❤️2. शिकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कृती3. स्वप्नपूर्ती / ध्येयपूर्ती एकच गोष्टीमुळे शक्य नाही आणि ती म्हणजे : अपयशाची भीती
Anant
25 Nov 2022
Great!बऱ्याच वेळा कादंबरी समजत नाही.पण हा दोष माझ्यातलाच आहे असे वाटतेकादंबरीतील एक एक वाक्य म्हणजे तत्वज्ञानातील statement आहे, विशेषतः अलकेमिस्ट, म्हातारा राजा व इंग्लिश माणूस ( यांचा उल्लेख कादंबरीत असाच आला आहे) यांचे बोलणे.अल्लावर नितांत श्रद्धा हा कदंबरीचा गाभा आहे. 'जगतात्मा' असा उल्लेख वारंवार येतो. तसेच दगड व खनिजे यांनाही आत्मा आहे असा उल्लेखही येतो. हे सर्व हिंदू तत्त्वज्ञानाशी जवळीक सांगणारे आहे. हे सर्व समजायला खूप अवघड आहे. पुन्हा-पुन्हा वाचल्या शिवाय कळणे अवघड आहे. कादंबरीचा विषय गूढ आहे पण भयानक नाही. डॉक्टर नांदापूरकर यांचे लेखन व कर्णिक यांचे वाचन अप्रतिम आहे.
sonali
8 Aug 2022
Best book
English
India