मिहीर सारिकाला असं काहीतरी सांगतो ज्यामुळे तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलतो. आरोह मानसीकडे जेवायला जातो. तिच्या संशयास्पद नजरांना त्याला सामोरं जावं लागतं. तिच्या आईवडिलांसोबत गप्पा झाल्यावर, तिच्याकडून येणाऱ्या अनेक प्रश्नांना तो उत्तरं देतो. त्या दोघांचं नातं एका धक्कादायक वळणावर येऊन थांबतं.
Release date
Audiobook: 29 October 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 316 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 316
Vrushali
17 Dec 2021
Good
Adv.nalanda
28 Dec 2021
काहीच कळत नाही 4 था पार्ट खूप गडबड आहे
Samir
29 Oct 2021
Editing needs to be improved
Jatin
2 Nov 2021
छान
Sayli
30 Jul 2022
दोन्ही कलाकार उत्तम आहेत आणि त्यांनी खूप मस्त वाचलय. पण या भागात एडिट मध्ये problems आहेत. एकूण ३ ठिकाणी. मी प्रवासात असताना हे ऐकत होते आणि फोन हाताशी नव्हता म्हणून मी मार्क करू शकले नाही. नाहीतर इथे exact time देऊ शकले असते जिथे एडिट मध्ये problem आहे. Please check!!I am a big fan of storytel.. म्हणून हा महत्वाचा feedback देते आहे!
S.B.
16 Dec 2021
Nice
Rakesh
6 Jun 2022
Classic
Vishal
5 Dec 2021
Aart. Best. Kathan Best.
English
India