Deepa
18 Nov 2021
Just superb n engrossing. Both lalit and Gautami have done full justice to their characters. Loved the concept. Kharach asa ekhada Mitra asava ayushyat. Keep up the good work.
आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?
Release date
Audiobook: 14 November 2021
Ebook: 14 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1890 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1890
Deepa
18 Nov 2021
Just superb n engrossing. Both lalit and Gautami have done full justice to their characters. Loved the concept. Kharach asa ekhada Mitra asava ayushyat. Keep up the good work.
Milinda
18 Nov 2021
Narration is excellent. The girls character in the book pretty irritating.
Dnyaneshwari
15 Nov 2021
Lalit Prabhakar be the best❤️Special kautuk for Gautami....Perfect character pakadlay ❤️
Geeta
14 Nov 2021
कथा ऐकताना सिनेमा पाहतो असे वाटले.
Ruchira
14 Nov 2021
Lovely very nice chirag 👍(Lalit Prabhakar)💐
Vaishali
17 Nov 2021
कथा , लेखन , सादरीकरण सगळंच सुंदर आहे.ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे ही जोडी एकदम फ्रेश वाटली. सिनेमा अनुभवावा अशी ही कथा अनुभवली. सहज, सुंदर लेखन नेहमीच मनाला भिडतं. लेखनाला 100 पैकी 100 गुण 💖
Shraddha
14 Nov 2021
Amazing Narration By Lalit Prabhakar and Gautami Deshpande 🥰🥰
Sudͥสrͣsͫhสn
18 Nov 2021
प्रेमाचे ते मार्मिक रंग आज जवळून पहिले ,त्यात ही इंद्रधनुष्य चे माखलेले रंग ,फरक इतकाच की पावसाची रिपरिप सोबत असतात ते विचारांचे काळेभोर ढग आणि त्यांचा तो किररर करत मनाला घायाळ करणारा अंधार...💖❤️💕
Ajit
16 Nov 2021
I am listening First Time Story Just Friend Story is Very Romantic,Emotion,Care. Etc...I like This Story....❤️#lalitgautami♥️
Jyoti
24 Nov 2021
गोष्ट ऐकायला सुरवात केली आणी गोष्टीत हरवले. गोष्ट तर छान आहे पण तीला वाचीक अभिनयातून मूर्तीमंत केल्या सारखं वाटल. प्रत्येक घटना डोळ्या समोर तरळून गेली.
English
India