4.8
3 of 15
Biographies
शिवाजीराजे लहानपणी गोज-या गुटगुटीत बाळशामुळे सर्वांचेच लाडके बनले होते. राजे हळूहळू मोठे होऊं लागले. सौंगड्यांबरोबर खेळू लागले. त्यांना आता खेळ आवडू लागला तो गडकोटावरिल लढायांचा. मातीचे ढिगारे करून त्यांना ते गडकोट म्हणत. मग या गडकोटांची नाकेबंदी सुरू होई. चिमुकल्या सैन्याचे हल्ले, मोर्चे आणि प्रतिकार सुरू होत. रणघोषांनी दिशा धुंद होत. राजे रंगत होते, खेळातल्या राज्यात अन् राज्यांच्या खेळात. या खेळातले गड ते शर्थीने जिंकत होते. नवे गड जिंकत होते. राजांचे हुकूम सुटत होते. या बाळफौजांना जिजाऊचे अंगण अपुरे पडत होते... जिजाऊसाहेब या राजांच्या युध्दक्रीडा बघत होत्या. ही आजची स्वप्ने उद्या सत्यात येतील, ही आजची फुलपाखरे उद्या गरूड होतील, आस्मान जिंकतील, हीच आशा आणि आकांक्षा त्यांच्या मातृनयनात तेजाळत नव्हती काय?
Release date
Audiobook: 29 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 443 ratings
Motivating
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 443
Raju P
4 Dec 2020
👍
Anagha
29 Jul 2021
खुप धन्यावाद खुप इच्छा असुन महाराजांचे चरित्र वेळे अभावी वाचता येत नव्हते पण स्टोरी टेलच्या माध्यमातून वाचायला (ऐकून) मिळालं.माझ्या buket list एक इच्छा पूर्ण ज़ाली🥰🙏😇
rishi
4 Dec 2020
Great epic
Prashant
6 May 2021
Good
Prajakta
21 Feb 2022
Nice
Varun
28 Sept 2021
साक्षात राम जन्मला! पृथ्वीचे भाग्य उदेले...
Parikshit
27 Jul 2021
Classic..
Amol
26 May 2021
Great Chhatrapati Shivaji Maharaj!
Jayant
27 Oct 2023
अनमोल...अप्रतिम
Sharmila
22 Sept 2021
Nice
English
India