4.3
Economy & Business
मेडिकल क्षेत्र इन्शुरन्स ड्रिव्हन होत चालले आहे का? लॉकडाऊन नंतर जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण काळजी कशी घेतली पाहिजे? कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे बाकीचे आजार कमी झालेत का? कोरोनावर आयुर्वेदिक औषधांचा फायदा होऊ शकतो का? कोरोनाचे सामाजिक परिणाम कोणते घडतील? कोरोनामुळे शहरीकरणाला आळा बसून गावांचं महत्व वाढेल का? तरुणाईची भूमिका या काळात काय असली पाहिजे? SEARCH चे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 30 May 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 10 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 10
ANUPAMA
20 Jun 2020
कोरोना सारख्या व्हायरस कडे किती सखोलतेने, दूरदृष्टीने, सगळ्याच क्षेत्रातील दूरगामी परिणाम लक्षात घेऊन बघायला हवं;नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय? कर्तव्य काय? आरोग्याकडे, आरोग्य व्यवस्थेकडे कसं पाहायला हवं?या सगळ्या प्रश्नांची चपखल उत्तरं डॉ अभय बंग यांच्यासारख्या तज्ञ आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यक्तीकडून ऐकायला मिळाली. Thanks STORYTEL
Kaluram
2 Jul 2020
प्रेरणादायी विचार आहेत.
English
India