Mrutyunjay Bhag 1 - Karn Shivaji Sawant
शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कुंती - या भागात आई म्हणून तिच्या असहाय्यतेचं व मातृत्वाच वर्णन केलं आहे. दुर्वास ऋषींच्या वरामुळे कुंतीला कर्ण होतो पण कुमारी माता म्हणून जग हिणवेल या भयाने ती कर्णाला पाण्यात सोडते. परंतु आयुष्यभर कुंतीला ही सल राहीली. एक माता म्हणून तिची होणारी घुसमट या भागात उलगडत जाते
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352842735
Release date
Audiobook: 20 December 2017