Mrutyunjay Bhag 1 - Karn Shivaji Sawant
छावा प्रकरण १ शिवाजी महाराजांच्या पत्नीला सई बाईला पुत्र रत्नाचा लाभ होतो. पण त्यांना बाळंतपण सोसवत नाही. काही काळानंतर त्यांचा मृत्यू होतो. दूधआई म्हणून धाराउची निवड होते. हि बातमी सरते न सरते तोवर शहाजी राजांच्या मृत्यूची खबर येऊन पोहोचते जिजाऊ सती जाण्याचा निर्णय घेतात. पण शंभूराजांपाई तो निर्णय त्या मागे घेतात. शंभू राजेंचा विवाह पिलाजी शिर्केंची लेक राजाऊशी होतो. मिरजा राजांशी तह करताना शिवाजी राजे शंभूबाळाला घेऊन जातात.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430014808
Release date
Audiobook: 9 February 2018