Step into an infinite world of stories
3.5
Non-Fiction
लॉकडाऊनचा निर्णय बरोबर होता की चुकीचा? भारताने बाकीच्या देशांच्या तुलनेत कोरोनाचा पीक येण्याआधीच लॉकडाऊन काढायला सुरुवात याची करणे कोणती? आधी लॉकडाऊन लावल्यामुळे कोरोना भारतात कमी वेगाने वाढला का? गेल्या ५० दिवसात जगाने काय शिकले आई काय शिकायला पाहिजे? कोरोना पेक्षा कोरोनाची भीती मुद्दाम तयार केली गेली होती का? औषध कंपन्यांचं युद्ध चालू आहे का? सरकार, शास्रज्ञ त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला आहे याला सामोरं कसं जायचं? प्रशासन आणि राजकारणी यांच्यातील गोंधळामुळे गुंतागुंत वाढली आहे का? आत्मनिर्भर भारत आणि २० लाख कोटींचं पॅकेज याबद्दलचं मत काय? येणाऱ्या काळात सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? अर्थव्यवस्थेची साखळी पुन्हा नव्याने मांडायला लागेल का? प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा करणे योग्य आहे का? अमेरिकेतील आंदोलनांबद्दल तुमचे मत काय? भारतात सुद्धा सामाजिक असंतोष येऊ शकतो का? भारतीय राजकारणात गेल्या दिवसांमध्ये काय परिणाम झालेत आणि काय परिणाम होऊ शकतील? सध्या महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल मत काय? महाविकास आघाडीचं सरकार स्थिर आहे का? धोरणकर्त्यानी येत्या काही महिन्यात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे?
Release date
Audiobook: 15 July 2020
English
India