Chhava Prakaran 1 Shivaji Sawant
Step into an infinite world of stories
3.8
Economy & Business
*कोरोनानंतरचं राजकारण कसं बदलेल?* आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी समीकरणे तयार होतील का? फेसबुक, ट्विटर लोकांच्या कंटेंट वर निर्बंध घालू शकतात का? कोरोनानंतर सत्तेचं विकेंद्रीकरण होणार का? कोरोनानंतर राजकीय नेतृत्वापुढील प्रमुख आव्हाने कोणती? परप्रांतीय लोक महाराष्ट्रातल्या शहरांना आपलं का मानत नाहीत? राष्ट्रवादाला कोरोनानंतर बळ मिळेल का? आत्मनिर्भर हा आर्थिक राष्ट्रवाद आहे का? भाजपचा राष्ट्रवाद नक्की काय आहे? भाजप हा पक्ष उजवा नाही? भारताचा सॉफ्टपॉवर म्हणून सन्मान वाढला आहे का? भाजपने गेल्या ६ वर्षात काय मिळवलं आणि पुढच्या ४ वर्षात भाजपाची दिशा काय असेल?
Release date
Audiobook: 7 July 2020
English
India