4.4
11 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीर्ण वस्त्र आपण वापरत नाही. ते टाकून नवीन वस्त्र धारण करतो. किंवा जुनं, राहण्यास अयोग्य असं घर सोडून आपण नवीन चांगल्या घरात रहायला जातो. त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण किंवा निर्बल शरीर सोडून नवी शरीर धारण करतो.
Release date
Audiobook: 11 January 2021
4.4
11 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीर्ण वस्त्र आपण वापरत नाही. ते टाकून नवीन वस्त्र धारण करतो. किंवा जुनं, राहण्यास अयोग्य असं घर सोडून आपण नवीन चांगल्या घरात रहायला जातो. त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण किंवा निर्बल शरीर सोडून नवी शरीर धारण करतो.
Release date
Audiobook: 11 January 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 350 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 350
Vaishali
19 May 2021
Thank you immensely....for explaining in such a clear manner
Sharad
22 Jan 2021
उत्तम
Shuklendu
8 Aug 2023
विज्ञानानुसार मानवाचे विचार, इच्छा, स्मरणशक्ती म्हणजे मेंदूतील अब्जावधी न्यूरॉन्स मध्ये निर्माण होणारी न्यूरोट्रान्समिटर आणि न्यूरॉन्स मध्ये संदेशवहन करणारे इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात.समजा आत्मा आहे असे जरी मानले तरी आत्म्याला मेंदू नसतो त्यामुळे न्यूरॉन्स पण नसणार. मग असा मेंदू, न्यूरॉन्स वगैरे नसलेला आत्मा विचार तरी कसा करू शकेल? आणि जर विचारच करू शकत नसेल तर आत्म्याला इच्छा / स्मरणशक्ती तरी कशी काय असणार?जीवशास्त्र आपल्याला सांगते की सजीवांची सजीवता ही शरीरातील कुठल्या एका भागात केंद्रित झालेली नसून शरीरातील प्रत्येक पेशी ही स्वतंत्रपणे कार्यरत असते. म्हणजेच प्रत्येक पेशीत सजीवता असते.सजीवांच्या पेशींना स्वतंत्रपणे प्रयोगशाळेत टिकविता, वाढविता येऊ शकते. आता एका शरीरात जर अब्जावधी पेशी असतात, तर त्यांना प्रत्येकी एक असे अब्जावधी आत्मे असतात का?अमेरिकेतील वैज्ञानिकांनी जगातील पहिला 'जिवंत रोबोट' (Living Robots) तयार केला आहे. एवढेच नाही, तर हा रोबोट प्रजनाचे कामही करू शकतो, असेही या वैज्ञानिकांने म्हटले आहे.
Shraddha
9 Dec 2023
Nice.
Anay
31 May 2021
Nice
Suraj
1 Sept 2021
Nice one
Priyanka
9 Jul 2021
Apratim
Sanjay
14 Jun 2021
Nice
English
India