4.4
13 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मा डोळ्यांना दिसत नाही. मनानंही त्याचं अस्तित्व जाणवत नाही. त्याला कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. आत्मा हा सदोदित नित्य-नवाच असतो. तो उत्पन्न होत नाही म्हणूनच नाश पावत नाही. तो इंद्रियांचा विषय नाही म्हणून तो अव्यक्त आहे.
Translators: Rajendra Kher
Release date
Audiobook: 13 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 305 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 305
Shuklendu
10 Aug 2023
लेखकाचे पटले नाही. लेखक म्हणत आहे की आत्मा हा इंद्रियगम्य, साधनगम्य, बुध्दी गम्य नाही तसेच तो वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध करता येत नाही. तर मग माझ्या सारख्या भौतिकवाद्याने आत्म्याचे अस्तित्व कशाच्या आधारावर सत्य मानायचे?समजा उद्या मी सांगितले की बघा माझ्यासमोर सोन्याचा पर्वत आहे. पण मी संगितले की तो सोन्याचा पर्वत इंद्रियगम्य, साधनगम्य, बुध्दी गम्य नाही तसेच तो वैज्ञानिक दृष्ट्या देखील सिद्ध करता येत नाही. तर तुम्ही त्या पर्वताला सत्य मानाल का नाही? जर तुम्ही विचारी असाल तर तुम्ही अर्थातच त्याला सत्य मानणार नाही, तसेच तुम्ही म्हणाल की कुठलाही पुरावा नसताना हा माणूस सोन्याचा पर्वत समोर आहे असे म्हणतोय म्हणजे एकतर हा खोटं बोलतोय किंवा याला भ्रम होत आहेत. तसेच आत्म्याचे असल्याने आम्ही भौतिक वादी आत्मा, परमात्मा या गोष्टी सत्य मानू शकत नाहीत.
Sanjay
30 Jun 2021
Very nice
Shraddha
10 Dec 2023
Nice
Priyanka
8 Aug 2021
Apratim
Sunil
3 Feb 2021
Nice
Durgesh
20 Jul 2021
Good
Ramesh
20 Oct 2021
Great
prathamesh
15 Jan 2021
Very nice
English
India