4.4
17 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मा सर्वदा अवध्य आहे. म्हणून कोणत्याच भूतमात्राबद्दल शोक करणं योग्य नाही. कारण मृत्यू हा असा नाहीच.
Release date
Audiobook: 17 January 2021
4.4
17 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आत्मा सर्वदा अवध्य आहे. म्हणून कोणत्याच भूतमात्राबद्दल शोक करणं योग्य नाही. कारण मृत्यू हा असा नाहीच.
Release date
Audiobook: 17 January 2021
Step into an infinite world of stories
Overall rating based on 271 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 271
Umesh Juvekar
30 Jan 2021
Umesh Juvekar 🌷🙏🙏🙏🌷
Sanjay
7 Jul 2021
Nice
Shuklendu
22 Aug 2023
थोडा जरी तर्क लावला तरी लेखकाची उदाहरणे पटत नाहीत. इथे लेखकाने परदेशी गेलेल्या मुलाचा संबंध देह सोडलेल्या आत्म्याशी लावलेला आहे. पण परदेशी गेलेला मुलगा हा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आपण त्याला या आधी प्रत्यक्ष भेटलेला असल्याने सत्य मानू शकतो. परदेशातील व्यक्तीशी आपण फोन वरून किंवा इंटरनेट द्वारे बघू बोलू शकतो. पण आत्म्याचे असे काही Proof नसल्याने त्याला सत्य मानता येत नाही.परत लेखकाने अजून काही लोकांचे पारलौकिक अनुभव सांगितले आहेत पण असे पारलौकिक अनुभव सार्वत्रिक समान नसल्याने ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून फेल जातात. त्यामुळे हे व्यक्ती सापेक्ष अनुभव वस्तुनिष्ठ नसल्याने सत्य मानता येत नाहीत.
Priyanka
20 Jan 2022
Apratim
ravikiran
5 Aug 2023
Ok
Shraddha
10 Dec 2023
Superb
English
India