4.8
331 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आसक्तीरहित, अहंकाररहित, ज्ञानाविषयी धारणा आणि कर्तव्याविषयी उत्साह यांनी जो युक्त आहे, शिवाय यशापयशानं ज्याचं अंत:करण विकार पावत नाही अशा कर्त्याला सात्त्विक कर्ता म्हणतात. विषयासक्त, कर्मफलाची इच्छा बाळगणारा, हर्ष आणि शोकग्रस्त, परपीडा देणारा, अशुचिमान असा जो कर्ता असतो त्याला राजस कर्ता म्हणतात. तर चंचल वृत्तीचा कर्तव्यपराङ्मुख, अविवेकी म्हणजे असंस्कारी, उद्धट, कपटी, कृतघ्न, नीच, खिन्न आणि चेंगट असा जो कर्ता असतो त्याला तामस कर्ता म्हणतात.
Release date
Audiobook: 27 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 28
Mahendra
29 Nov 2021
छान
English
India