मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. व्यवसायाने शिक्षक असणार्या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पती-पत्नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल...
Translators: उल्का राऊत
Release date
Audiobook: 12 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 688 ratings
Heartwarming
Romantic
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 688
Sonali
20 Jan 2021
व्यक्तीच्या मरणानंतर ही त्या वरच निस्सिम् प्रेम मनाला ओढ लावुन गेली.
Narendra Borhade
17 Feb 2021
Nice book to listen. R K Narayan was best novel writer also the voice of Atul Kulkarni is amazing.
Ashwini
7 Feb 2021
अतुल कुलकर्णी यांचे अभिवाचन अतिशय सुंदर
Punit
18 Jan 2021
Intricate translation by Ulka Raut. R.K.Narayan's classic writing style. Very well read by Atul Kulkarni. He should read more.
Rajendra
7 Nov 2021
जन्म आणि मृत्यू या जीवनाच्या क्षितिजावर असणाऱ्या दोन्ही गोष्टींबाबत लेखकांनी रंगवलेले एक कल्पना विश्व आपल्याला स्तब्ध, विचारमग्न, आनंदी अशा अनेकविध भावनांची सफर घडवून आणते.
Ramakant
3 Apr 2021
अतिशय सुंदर कथा..आर के नारायण हे माझे आवडते लेखक. कथेचा अतिशय सुंदर अनुवाद उल्का राऊत यांनी केलाय. अतुल कुलकर्णी यांचं सादरीकरण अतिउत्तम..
AMOL
27 Aug 2021
अतुल कुलकर्णी सर यांच्या आवाजात ऐकताना खुपचं छान वाटतं होतं, ऐकणं संपूच नाही असं देखील वाटतं होतं. स्टोरी ऐकताना काही प्रसंगात मी स्वतः माझ्या पत्नी सोबत संवाद साधतोय की, काय असंचं भासत होतं...
Manali
4 Apr 2021
अप्रतिम पुस्तक !अतुल कुलकर्णी यांचं वाचनही तितकंच प्रभावी !
Yogesh
3 Aug 2021
लेखकाची सुशीला आणि माझी संगीता.. अनेक प्रंसग काळीज चिरत जाते पुन्हा पुन्हा वाचनात येतील असे अनेक प्रसंग आहे. बरीच प्रसंग relate करणारी आहे. Lu
Priya
11 Jun 2021
Effect of listening this audio book....madhya ratri jag aali ani achanak vara aala aawaj karat...atmyala gheun jatat tasa.....ani nantar shantata....Thodi bhiti vatali....😀....mag tevtya divyakade pahile ...krishnachya murtikade pahile ani zopi gele....😄😄😄
English
India