429 Ratings
4.51
Series
Part 7 of 365
Language
Marathi
Category
Religion & Spirituality
Length
13min

Divas 7 - Dainandin Bhagwatgeeta 365 Divas Roj Nirupan

Author: Rajendra Kher Narrator: Rajendra Kher Audiobook

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक
राजेंद्र खेर यांच्या आवाजात....ज्याला सुखदु:ख समान झालेलं असतं अशा धीर
मनुष्याला हे बाह्य विषय हर्ष वा शोक उत्पन्न करू शकत नाहीत. असा ज्ञानी
पुरुषच अमृतत्व प्राप्त करून घ्यायला समर्थ होतो.

© 2021 Storytel Original IN (Audiobook) Original title: दैनंदिन भगवद्गीता ३६५ दिवस रोज निरूपण - दिवस ७