ज्येष्ठ साहित्यिक भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी एक साहस कथा जे अवतरलं ७०-८० च्या काळात. हे पात्र जरी काल्पनिक असलं तरी त्या समस्या सोडवण्याची त्याची क्षमता विलक्षण आहे. मराठीतला सगळ्या मुलांचा लाडका हिरो. नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तो अडकतो . किंवा त्याच्या निरीक्षणशक्तीमुळे काही गोष्टी त्याला खटकतात आणि मग सुरु होतो एक शोध ! सत्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आपला लाडका फाफे त्याचा शोध थांबवत नाही. मग किती का अडथळे येउदेत . ह्या धाडसी कथेचं वाचन केलंय पिक्चरमध्ये फास्टर फेणेची उत्तम भूमिका करणाऱ्या - अमेय वाघ याने ! भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेल्या फास्टर फेणे या साहस वीराची आणखी साहस कथा ! फास्टर फेणे आणि डिटेक्टिव्ह !
Release date
Audiobook: 16 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 84 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 84
Praveen
16 Jul 2021
ह
Sharmila
23 Jul 2021
Very good book
Vijay
28 Jul 2021
Very nice story
Raghvendra
21 Jun 2022
COOL
Aditya
31 Jul 2022
Mind blowing
Prajakta
22 Dec 2021
Cool and funny
SOHA
19 Jul 2021
Golf
Abhirup
24 Jul 2021
Inspiring for youngsters
English
India