सई, मल्हार, तानाजी यांच्या देखत एका अनोळख्या काकूने माहेलकाला पळवून नेलं आहे. आता हे तिघं काय करतील? काकूकडे तर कार होती आणि या मुलांकडे सायकल.कशी टक्कर देणार...कुणाची मदत घेणार...माहेलकाला शोधतील की स्वतःच अडकतील...या प्रश्नांची उत्तरं हवीत तर सई, मल्हार, तानाजी यांच्याबरोबर आपल्याला ही निघायलाच हवं..
Release date
Audiobook: 24 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 97 ratings
Mind-blowing
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 97
Ninad
26 May 2021
Mulansathi uttam bodhkatha
Shaurya And Abha
27 Oct 2021
A mega ultra ultimate story
Vishal
22 Jun 2021
R. T. Best. Narration best.
Rajkumar
1 Mar 2023
खूपच अप्रतिम गोष्ट आहे ही. किती ते मुलांचे साहस.... अजून नवनवीन गोष्टी टाकत रहा... धन्यवाद- राधा.
English
India