Kaamsutrakaar Vaatsayan

83 Ratings

4.1

Duration
10H 2min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Kaamsutrakaar Vaatsayan

83 Ratings

4.1

Duration
10H 2min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Kaamsutrakaar Vaatsayan
Cover for Kaamsutrakaar Vaatsayan

Ratings and reviews

Reviews at a glance

4.1

Overall rating based on 83 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Informative

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 83

  • PRASANNA

    28 May 2021

    Heartwarming
    Thought-provoking
    Romantic
    Smart

    मी स्वतः allopathic B J Medical pass out ,Skin Specialist, STD Specialist & Sexual Medicine Physician (1994 पासून मेडीकल प्रक्टीस) म्हणून ह्या पुस्तकाचा अभिप्राय देत आहे. देत रहाणार आहे. एक उत्तुंग कलाकृती!👍🏾👌🏾 हा समजुन घ्यायला सबुरीच लागेल व मनाची एकाग्रता. ती तशी शय्या व प्रणय सुख💞 घेताना पण लागते (क्रमशः) 😊finished hearing. one of the greatest creativity by Mokashi-Khare

  • Aniket

    1 Dec 2020

    Boring

    Illogical aahe..dont waste your time

  • Nitin

    6 Jan 2021

    Cozy

    कामशास्त्र नाही,त्याची गोष्ट

  • अरुण अण्णासाहेब कागबट्टे

    18 Apr 2022

    Cozy

    संदीप खरे यांच्या आवाजात हि कादंबरी थोडे ही नीरस करीत नाही

  • Suresh

    1 Jan 2021

    Mind-blowing

    लेखन आवडले..vegalya प्रकारचे आहे..अभिवाचन सुंदर

  • Satyajit

    16 Apr 2021

    Informative
    Thought-provoking
    Romantic
    Inspiring
    Cozy

    संदीप खरेंचे अभिवाचन अतिउत्तम.

  • Anant

    23 Jan 2023

    Mind-blowing
    Informative
    Heartwarming
    Scary
    Thrilling

    लेखक : दि. बा. मोकाशीवाचक : संदीप खरे मोकाशिंनी सगळ्याच प्रांतात लिहावे या हेतूने ही चरित्रात्म कादंबरी लिहिली असावी. खूपच छान लिहिली आहे. कादंबरी काल्पनिक आहे अथवा इतिहासाचा आधार आहे माहित नाही. ‌ कदंबरीच्या शेवटी 'आता उद्यापासून वात्स्यायन त्याच्या कामसूत्र या ग्रंथाचे लेखन सुरू करणार'असा उल्लेख येतो व संपूर्ण कादंबरी मध्ये‌ कामसूत्र ‌ लिहिण्यास वात्स्यायनाने सुरुवात केल्याचा उल्लेख नसूनही कादंबरीचे शीर्षक 'कामसूत्रकर्ते वात्स्यायन' असे का दिले आहे समजत नाही. पाटलीपुत्र, अवंती वगैरे गावांचे उल्लेख कादंबरीत आहेत पण ही गावे याच नावाने आज अस्तित्वात आहेत का समजत नाही. एकंदरीत विचार करायला लावणारी ‌ कादंबरी आहे.‌ गुरूजी, वात्स्यायन-धारिणी-मित्र, वासंतिका-अंगरीक वगैरे संबंध चांगले गुंफले आहेत. शेवट‌ छान. प्रकरण २२,२३,२४ यातील चर्चा छान आहे. वाचन छान आहे.

  • Kanchan

    11 Feb 2022

    Mind-blowing

    Superb

  • Sachin

    16 Mar 2023

    Mind-blowing
    Informative
    Heartwarming
    Thought-provoking

    Excellent book... Must listen..

  • Dnyaneshwar

    12 Dec 2020

    Romantic

    छान