4.9
Personal Development
सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे. यति श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा. !!शुभं भवतु !!
© 2021 Zankar (Audiobook): 9789354738197
Release date
Audiobook: 15 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 18 ratings
Inspiring
Heartwarming
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 18
SAGAR
7 Nov 2021
श्री नृसिंहसरस्वती प्रभुंच कथासार ऐकणे हे सद्भाग्यचं. अप्रतिम
Vaibhav
4 Apr 2023
श्री गुरु स्वामींच्या अद्भुत लिला ऐकून मन शांत झाले
parag
2 Dec 2021
Khup sundar!! Vachan pan apratim 👌गुरुदेव दत्त 🙏
Anushree
19 Nov 2021
खूप अप्रतिम पुस्तक आहे श्नीगुरुंच्या लीलांचे रसभरीत वर्णन ऐकून कान धन्य झाले गुरूदेव दत्त 🙏
Tilottama
8 Nov 2021
श्री गुरुदेव दत्त
Hitesh
19 Mar 2022
mast ekdam mast
Suhrud
6 Dec 2021
Sripad srivallabh sri narsimha saraswati maharj ki jay! Khup chaan.
English
India