4.2
Religion & Spirituality
"अतिपरिणामकारक लोकांच्या सात सवयी" म्हणजेच "Seven Habits of Highly Effective People" हे एक अतिशय प्रभावी पुस्तक आहे. जगभरातील शेकडो भाषांमध्ये हे पुस्तक रुपांतरीत झालेले आहे. आणि "नेतृत्व व व्यक्तीमत्व विकास" या क्षेत्रातील हे एक अग्रगण्य पुस्तक आहे. या पुस्तकात लेखक स्टीफन आर कवी हे वैयक्तिक व व्यावसायिक प्रश्नांची उकल करण्याचा एक संपूर्ण एकात्म,तत्व-केंद्रित मार्ग आपल्यासमोर मांडतात.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353643218
Translators: Anuja Nikam
Release date
Audiobook: 24 September 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 257 ratings
Motivating
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 257
Dr. Vishwanath
9 Sept 2021
या पुस्तकाबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही, खूप अप्रतिम पुस्तक आहे हे. सर्वानीच वाचायला पाहिजे. मात्र भाषांतर आणि या पुस्तकाबद्दल जी माहिती या ठिकाणी दिली आहे त्याबद्दल एक स्टार कमी दिलेला आहे. निदान ज्या महान माणसाने हे पुस्तक मूळ इंग्रजीत लिहिले आहे त्याचे नाव पण आपण व्यवस्थित लिहीत नसेल तर आपण किती प्रोफेशनल आणि अभ्यासू आहोत याबद्दल शंका निर्माण होते. असा अभिप्राय यासाठी लिहितोय की सगळ्या भाषांतरीत पुस्तकांचे लेखक आपण यापुढेही व्यवस्थित लिहावेत.
Akash
25 Jul 2021
अभिवाचन उत्तम. असं वाटतं होतं की लेखक स्वतः पुस्तकं वाचत आहेत. खूप काही शिकण्यासारखं आहे. पुन्हा पुन्हा ऐकावं असं पुस्तकं आणि त्यातील विचार आमलात अनावेत असे.
Ganesh
31 Jan 2021
Must read and teach our kids. Very nice book. One should read atleast once in a year.
Gayatri
20 Oct 2023
खूप छान
Mahesh
21 Nov 2021
Thanks. 1no book
Sanjay
27 Sept 2021
.
Balaji
3 Nov 2020
Very nice
Nilesh
11 Sept 2020
Seven habits deeply explained with proper social psychological experienceAlso with deep thoughts of gr8 people
Mayur
22 May 2022
Gdd
Vikee
8 Nov 2021
मांडणी खूप किचकट केलेली आहे.
English
India