Majhi Janmathep

1180 Ratings

4.7

Duration
21H 44min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Majhi Janmathep

1180 Ratings

4.7

Duration
21H 44min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Majhi Janmathep
Cover for Majhi Janmathep

Ratings and reviews

Reviews at a glance

4.7

Overall rating based on 1180 ratings

Others describes this book as

  • Motivating

  • Inspiring

  • Informative

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1180

  • ANUPAMA

    11 May 2020

    Lockdown च्या काळात माझी जन्मठेप हे विनायक दामोदर सावरकर लिखित पुस्तक ऐकण्याचा योग यावा हे माझं भाग्य! या कोरोना काळात प्रतिकूल परिस्थितीशी धीराने सामना कसा करायचा याचे प्रशिक्षण या पुस्तकाने दिले. काळया पाण्याची सक्त कठोर शिक्षा भोगत असताना त्या काळकठोर अंधारात ही सावरकरांना करण्यासारखे खूप काही दिसले आणि सतत १० वर्ष ते ते करत राहिले. मग ते अंदमानातील कैद्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात , त्यांना किमानपक्षी माणसासारखे वागवण्यात यावे यासाठी सावरकरांनी दिलेला लढा असो, किंवा याच कैद्यांना तुरुंगात ज्ञानार्जन करता यावे वेगवेगळ्या भाषा शिकता याव्यात, यासाठी ग्रंथालय सुरू करण्याचे प्रयत्न असोत, तुरुंगातील अन्यायाविरुध्द आवाज उठवण्यासाठी प्राणपणाने दिलेला लढा असो, आपल्याला असलेल्या राजकीय, भाषिक, सामाजिक आंतरराष्ट्रीय ज्ञानाचा समस्त राजबंद्याना उपयोग व्हावा या हेतूने जाणीव जागृती करून त्यांच्यातील राष्ट्राभिमानाची मशाल सदैव पेटती ठेवणे असो. साहित्यनिर्मिती करणं असो..काय आणि किती लिहावे. शरद पोंक्षे यांनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे Thanks Storytel

  • Kaluram

    7 May 2020

    Informative

    Bharatratna मिळालेच पाहिजे.

  • शुभम

    23 Nov 2020

    Motivating

    शरद पोंक्षेंनी खूप छान वाचन केलेले आहे. अनेकदा हे पुस्तक वाचले आहे परंतु प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात. अविश्वसनीय आणि अकल्पनिय त्याग करणाऱ्या या महात्म्यास नमन. 🙏🚩

  • Rajendra

    28 Oct 2020

    Inspiring

    सावरकर समजले नव्हते ते आता कळतं आहेत अजून वाचणे गरजेचे

  • Sonali

    23 Sept 2020

    Motivating

    सगळ्या भारतीयांनी ऐकलेच पाहिजे असे आहे, धन्य ते क्रांतिकारी. शरद पोंक्षे चे वाचन ही अप्रतिम.

  • Ameet

    2 Dec 2020

    Inspiring
    Mind-blowing
    Motivating
    Thrilling

    Story tell must come up with more of Sawarkar's book . Or books on sawarkar by other writers .

  • Madhavi

    2 May 2020

    Inspiring
    Motivating

    खुप सुंदर कादंबरी आहे

  • Dnyaneshwar

    17 Nov 2020

    Great Sawarkar

  • गजानन

    25 Jul 2020

    खूपच छान पुस्तक आणि ते स्टोरीटेल ने ऑडिओ रुपात आणलने खुप खुप धन्यवाद👍👌

  • Sandeep

    30 Jun 2020

    Inspiring
    Informative
    Thought-provoking
    Motivating

    Excellent