' ‘मंजिरी’... ‘तुळस-मंजिरी’... नाव उच्चारताच नजरेसमोर तरळते एक सात्विकता... तुळशीवृंदावनात बहरलेली तुळस बघितली की, मन शांत होतं... तिच्या पावित्र्यानं, साधेपणानं मन भारावून जातं... ...कथेची नायिका ‘जया’ ही या ‘मंजिरी’सारखीच... जिनं सदा प्रेमच दिलं. तळाखालच्या बाळकृष्णाला सावली दिली. पण स्वत:ची मर्यादा कधी ओलांडली नाही! आपल्या भावोत्कट लेखणीतून लेखिकेने स्त्री स्वभावाची अनेक गुण-वैशिष्ट्यं... मनोभावना... या कादंबरीत सहज-सुंदरतेने रेखाटली आहेत...
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815363
Release date
Audiobook: 18 August 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 263 ratings
Heartwarming
Mind-blowing
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 263
Pandurang
19 Oct 2020
खूप छान. वाचकावरील पकड शेवटपर्यन्त कायम.
M
2 Jun 2021
.
Anjali
19 Aug 2022
Chaan
shivkanya
24 Apr 2021
Nice
ROOPALI
26 Mar 2023
सुंदर लेखन. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे यथार्थ वर्णन. भाषा शैली पण छानच
Anuradha
23 Apr 2023
खूप सुंदर कादंबरी
amit
20 Jul 2022
मस्त
Bg
21 Feb 2021
Very good
मेधा
26 Nov 2023
अप्रतिम
Anuradha
5 May 2023
सुरेख लेखन, सुरेख भाषाशैली उत्कृष्ट वाचन
English
India