प्रशांत
24 Feb 2021
Good one
रायगडावर राहणारी ही 'मनी', तिचे मन या गडाशी इतके एकरूप कि डोळे मिटूनही वाट काढणारी. तिला तिचा रायगड सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र ८-९ वर्षांची झाल्यावर तिला लग्न होऊन तिच्या गडापासून दूर जावे लागते. डोळ्यासमोर दिसणारा गड हाच काय तो दिलासा असताना, पुन्हा एकदा मनी तिच्या गडाला दुरावते..दूर कुठे जाते ती...ऐका 'रानभुली'
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353377830
Release date
Audiobook: 30 August 2019
रायगडावर राहणारी ही 'मनी', तिचे मन या गडाशी इतके एकरूप कि डोळे मिटूनही वाट काढणारी. तिला तिचा रायगड सोडून जाण्याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र ८-९ वर्षांची झाल्यावर तिला लग्न होऊन तिच्या गडापासून दूर जावे लागते. डोळ्यासमोर दिसणारा गड हाच काय तो दिलासा असताना, पुन्हा एकदा मनी तिच्या गडाला दुरावते..दूर कुठे जाते ती...ऐका 'रानभुली'
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353377830
Release date
Audiobook: 30 August 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 441 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 441
प्रशांत
24 Feb 2021
Good one
BAPU MORE
21 Jul 2021
खूप सुंदर अप्रतिम गो नी दांडेकर माझे आवडते लेखक.So beautiful This is a great story of a kind man who loves nature very much. Nature gives life to man, he is his partner, he is his end. This story written by Go Ni Dandekar is very touching.The inseparable relationship of nature with man has been described by Go Ni Dandekar in very apt words and it conveys the message that human beings should love nature.Money is our representative in this story and thank you very much to those who read this story to be rich.The reading has become very beautiful and relevant
Vikrant
26 Jan 2022
गो नी दा म्हणजे रानातला मानूस. शितू, पडघवली, बुधा अजून कितीतरी जिवंत माणसं त्यांनी उभी केली. सुंदर. वाचन छान. शितू च वाचन करावं.
NIKIT
28 May 2021
अद्भूत प्रसंगवर्णन हो अगदी अद्भूतकिती वेळा खरच ऐकता ऐकता रायगडावर पोहोचलो
Sandip
25 Dec 2021
निसर्गा बरोबर नाते जडलेली गावाकडील मुलगी सुंदर वर्णन
Anant
11 Jun 2022
अप्रतीम कादंबरी! मधुरा देव यांचं शब्दातीत सुंदर वाचन!Unpredictable यासाठी की मनी अखेर मुंबईशी जुळवून घेईल असे वाटले होते. पण तसे घडले नाही याचा आनंदच झाला. इतके दिवस हे पुस्तक का ऐकले नाही असे वाटले. खूप वर्षांपूर्वी मी आणि सौ. मीना रायगडावर गेलो होतो. तेव्हा तिथे एक अशीच मोठ्या मोठ्या डोळ्यांची मुलगी आपल्या आजी बरोबर ताक विकत होती. तिला मिरजेला आणावं आणि शाळेत घालावं, शिकवावं असं वाटलं. अनेक वर्षे ते न केल्याची खंत मनात होती. पण तेव्हा ती चूक केली नाही याचा आज आनंद झाला.
Bhakti
1 Oct 2020
अप्रतिम... सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर आले... अप्रतिम गोनिदा 🙏🙏 आणि मधुरा ताईं चं तितकाच प्रभावी सादरीकरण
Vishwanath
6 Apr 2023
अप्रतिम...
Dhanashri
2 Jul 2021
Navasarkhch book khupp chhan
Pallavi
15 Nov 2021
Absolutely amazing 👌👌👌
English
India