प्रीती हि वेलीसारखीच आहे. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! तर सार्या संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा - जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा -- प्रीतीचा खरा अर्थ जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्र - रम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. पण हीच नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो ! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...प्रेमाचा अर्थ किती सुक्ष्म होता आणि ते किती मोठा असू शकतो ...याची प्रचिती येणारी वि. स. खांडेकर लिखित मराठी कादंबरी -अमृतवेल , सागर कदम यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815660
Release date
Audiobook: 1 February 2020

Overall rating based on 866 ratings
Heartwarming
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 866
pramod
21 Feb 2020
Good book. But recording is repeated from 15 chapter to 20 chapter. 16 to 19 chapters missing. Please correct same
Yatin
30 Nov 2020
अमृतवेल वाचताना अंगावर शहारे आले, सुंदर वाटले, मधा सारखे बोल होतेछान व सहज सुंदर
विवेकानंद
18 Dec 2020
खूपच छान कादंबरी. सागर कदम यांचा आवाजही खूप भारी आहे
Sangram
7 Feb 2020
खांडेकरांची भाषा आणि शैली अप्रतिम! पुस्तक चांगलेच आहे. पण ऑडिओ editing मध्ये चुका आहेत. अधून मधून एखादा audio piece cut करून पुन्हा पुन्हा तोच जोडल्याने घोळ होतोय. पण सागर कदम यांनी अतिशय उत्कृष्ट वाचन केले आहे.
Sunil
11 May 2020
Very good,Many phrases and quotations of Khandekar are worth keeping as collection.
Lalita
25 Apr 2020
खूप सुंदर कथन केल आहे. मी याआधी अमृतवेल ची पारायणं केली आहेत.. खरंच खांडेकरांनी खूप सुंदर लिहिल आहे.. त्यांच्या लिखाणाला तोडच नाही ☺️
Vivek
28 Oct 2020
Great
Akshay
23 Jan 2021
Beautiful novel. Everyone must listen this
Manasi
6 Jan 2021
Majhe he atishay aavadte pustak aahe... ani audio format madhe te aikaycha anubhav khup sundar hota... Sagar Kadam yanni atishay sundar paddhatine vachan kele aahe,tranche khup khup abhinandan👏👏👏👏😊
Vaishali
28 Mar 2021
पुन्हापुन्हा ऐकावे अशी कादंबरी!
Step into an infinite world of stories
English
India