2.9
Non-Fiction
शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत जाणे किती योग्य? महाविकास आघाडी सोबत जाणे शिवसेनेच्या मतदाराला रुचले आहे का? ही शिवसेनेच्या शेवटाची सुरवात आहे का ? शिवसेनेला या महाविकास आघाडी चा फायदा होणार का ? भाऊ तोरसेकर यांचे राजकीय विश्लेषण
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982362
Release date
Audiobook: 1 March 2020
2.9
Non-Fiction
शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत जाणे किती योग्य? महाविकास आघाडी सोबत जाणे शिवसेनेच्या मतदाराला रुचले आहे का? ही शिवसेनेच्या शेवटाची सुरवात आहे का ? शिवसेनेला या महाविकास आघाडी चा फायदा होणार का ? भाऊ तोरसेकर यांचे राजकीय विश्लेषण
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982362
Release date
Audiobook: 1 March 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 59 ratings
Boring
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 59
अमर
22 Jun 2021
Bjp जॉईन होणार aahet वाटतंय
किरण
13 Apr 2022
भाऊबद्दल आदर आहे...पण ते फक्त आणि फक्त शिवसेनेच्याच विरोधात बोलतात. अहो भाऊ जशी बाळासाहेबांची शिवसैना राहिली नाही...तशी भाजपा तरी कुठे अटलजीची राहिली आहे. एका मतांसाठी सत्तेला तिलांजली देणारे अटलजी कुठे आणि मी पुन्हा येणार म्हणणारे कुठे ...सत्तेसाठी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच जवळ करणारे कुठे ...तर आपल्याच माणसाला राजधर्म सांगणारे अटलजी कुठे....भाऊ तुलनात्मक विश्लेषण नाही करत फक्त भाजपाचीच बाजु घेतात आणि शिवसैनेवर आगपाखड करतात. भाऊ तुम्हीसुध्दा वर्तमानपत्रातून ..social media पत्रकारितेत आलेत...मग शिवसैना बदलत असेल तर बिघडले कुठे...?
Prajakta
18 Jun 2021
१००% सहमत …
Sachin
4 May 2020
अप्रतिम विश्लेषण उदाहरणं तर इतकी कडक होती... खरोखरीच शिवसेनेने विचार करावा असं विश्लेषण आहे. शेवटचं वाक्य तर चपराक... Hats off
Vishal
5 Jul 2021
R. T. Good analysis. Shri. Udhavji has no experience of C. M Ship. But he is graspping the situation and soon Shivsena will definitely come up in nearFuture to lead the State.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
3 Oct 2022
सटीक विवेचन करण्यात भाऊ चे नाव नेहमी पत्रकारितेत घेतले जाते. निर्भिड आणि परखड लेखन असते.
Shital
12 Apr 2022
प्रवक्ते आहेत bjp चे.. फक्त ओन रेकॉर्ड नाहीत..शिवसेनेची सुपारी घेतली आहे असे वाटते.. पत्रकाराने सगळ्या बाजूंचा विचार करून विश्लेषण करावे.. यांच्या हिशोबाने bjp देव आणि शिवसेना दानव...
रत्नाकर दिगंबर
13 Jul 2021
Fabulous
English
India