138 Ratings

4.5

Series

10 of 10

Duration
30min
Language
Marathi
Format
Category

Crime

138 Ratings

4.5

Series

10 of 10

Duration
30min
Language
Marathi
Format
Category

Crime

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Tikatna S01E10
Cover for Tikatna S01E10

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 138 ratings

Others describes this book as

  • Mind-blowing

  • Thrilling

  • Unpredictable

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 138

  • M

    9 Dec 2022

    Mind-blowing
    Thought-provoking
    Page-turner

    Perfect story for a movie. Great plot and excellent narration 👍

  • Vinisha

    9 Dec 2022

    Mind-blowing

    खूपच भारी. आपण जंगलांना कितीही गृहीत धरत असलो तरी जंगलं आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी पुरवत असतात. पण जर आपण त्यांच्या जीवावर उठलो तर जंगल आपल्याला कधीच माफ करत नाही हे अगदी सुत्रबद्ध पद्धतीने या कथेत सांगितलं आहे. एखाद्या थ्रिलर प्रमाणे असणारी ही कथा वनस्पती शास्त्राचा एक वेगळाच पैलू उलगडून दाखवते यासाठी अभयसिंग जाधव यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांच्या आणखी कथा ऐकायला नक्कीच आवडतील. शशांक शेंडे यांच्या अभिनयाची तर मी चाहती आहेच पण त्यांचे वाचन सुद्धा खिळवून ठेवणारे आहे हे सुद्धा कळलं. ही कथा प्रस्तुत केल्या बद्दल स्टोरीटेलचे आभार.

  • Swapnil

    26 Dec 2022

    When you think of a science fiction thriller you would mostly imagine a technological thriller and Botany would not even remotely occur to you.Writing is super tight and narration immersive. The story unfolds itself in the strangest way and it will leave you no choice but to finish it in one sitting.Thanks to Storytel, Mr. Jadhav and Mr. Shende for this brilliant piece of art.Don't miss this one.

  • Leena

    1 Dec 2022

    Unpredictable
    Informative
    Thrilling
    Smart
    Thought-provoking
    Inspiring

    अतिशय सुंदर कथा आणि वाचन पण . जरूर ऐका ..

  • Vijayaaaditya

    30 Nov 2022

    Mind-blowing
    Unpredictable
    Informative
    Scary
    Thrilling
    Smart
    Thought-provoking
    Motivating
    Inspiring
    Page-turner
    Cozy

    Great

  • Ravikiran

    13 Mar 2024

    Heartwarming
    Mind-blowing
    Unpredictable

    छान, रहस्यमय गोष्ट.चांगली सिरियल बनु शकेल आणि पोलिस च्या भुमिकेत, गुन्ह्याला माफी नाही या सिरीयल मधला पो.ईन्स्पेक्टर हरीष शोभुन दिसेल.

  • Suraj

    30 Jan 2023

    Mind-blowing
    Informative
    Thought-provoking

    वेगळा विषय, अप्रतिम लेखन, उत्कृष्ट मांडणी आणि शशांक शेंडेंनी आपल्या मातब्बर वाचनशैलीने लढवलेला किल्ला. सगळं एकदम छान जुळून आलंय. शशांक हे इतके बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत हे ठाऊकच नव्हतं. त्याच्याबद्दलचा माझा Stereotype गळून पडला याचा आनंद झाला. यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना Storytel ने मंच देऊन आपला दिग्गजपणा अजून ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी जे व्यासपीठ दिलंय आणि आम्हा listeners ना मोजक्या पैशात जो मनमुराद आनंद लुटण्याचा योग जुळून आणलाय त्यासाठी एकदम कडक सॅल्युट!!!

  • sayali

    15 May 2023

    Thought-provoking
    Page-turner

    वेगळीच पण उत्तम कथा, आणि सादरीकरण पण मस्तचमयु

  • Suchitra

    2 Feb 2023

    Unpredictable

    फार फार interesting कथा अगदी खरं आहे झाडांना जीव असतो मन असतं भावना असतात हे शास्त्रा द्वारे पटवून दिलेलं आहे

  • Dipak

    17 May 2023

    Mind-blowing

    Best