1225 Ratings

4.6

Duration
23H 51min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

1225 Ratings

4.6

Duration
23H 51min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Shodh
Cover for Shodh

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 1225 ratings

Others describes this book as

 • Mind-blowing

 • Thrilling

 • Informative

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 1225

 • Suvarna

  23 Apr 2022

  Mind-blowing
  Thrilling

  अत्यंत उत्कंठावर्धक लेखन केले आहे! मला मनोमन इच्छा आहे की या कादंबरीवर आधारित एक वेब सीरीज काढायला हवी आणि ती Netflix किंवा Amazon prime video वर रिलीज करावी, मला खात्री आहे की तिला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल!!! 👍👍

 • Akash

  7 Apr 2022

  Mind-blowing
  Thrilling

  ज्यांना आपल्या इतिहासाला धरून सस्पेन्स थ्रिलर वाचायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम.... चार वर्षांपूर्वी वाचलेलं होतं तरी परत एकदा ऐकताना तोच आनंद वाटला

 • Omprakash

  20 Apr 2022

  Mind-blowing
  Thrilling

  कादंबरी ऐकताना यूट्यूब वरील ' तुंबाड सिनेमाचे background music (The Birth of Hastar) लाऊन ऐका. कादंबरी ऐकण्याचा अनुभव द्विगुणित होईल. storytel टीम ला एक विनंती कृपया अशा कादंबऱ्या ना Background music लाऊन अपलोड करत जा अजून मजा येईल.

 • Vishwanath

  15 Apr 2022

  Thrilling

  Thrilling but many times too much detailing like helicopter type, sawana, wani mountain, seven mountains etc.

 • Vaishali

  7 Apr 2022

  नुकतेच ऐकायला सुरुवात केली. पहिले प्रकरण चांगले आहे. दुसरे प्रकरण केतकी थत्ते शाळेतले वाचन करावे तसे वाचत आहेत, त्यामुळे एकदम मजा गेली. पुढचे जर ह्याहून चांगले वाचले असेल तर ऑडियो बुक रंजक होईल. पुस्तक वाचलेले आहे, अतिशय सुंदर आहे, त्यामुळे ऑडियो बुक ऐकायची उत्सुकता होती, पण केतकी थत्ते यांच्या वाचनाने विरस झाला. पुढचे वाचन याहून चांगले असेल अशी आशा आहे.

 • Apurva

  8 Apr 2022

  Thrilling

  कथा अप्रतिम. केतकी थत्ते यांच्या एकसुरी वाचनाचा कंटाळा येतो. उपेंद्र लिमये यांचे वाचन एकदम जबरदस्त!!!

 • ANUPAMA

  29 May 2022

  Informative
  Inspiring
  Motivating
  Thrilling
  Thought-provoking

  मुरलीधर खैरनार लिखित शोध ही कादंबरी काल्पनिक आहे की वास्तव आहे हा प्रश्न कादंबरी ऐकत असताना वारंवार पडत होता.. केतकी, शौनक,आबाजी यांच्या बरोबर आपणही या शोधात इतके गुरफटत जातो की 23 तास कधी आणि कसे संपतात ते कळत नाही.. अप्रतिम लेखन, अभ्यास पुर्ण कादंबरी.. असंख्य बारकावे आणि तपशील आपल्याला क्षणोक्षणी काल्पनिक की वास्तव या प्रश्र्नाभोवती घिरट्या घालीत ठेवते.. उपेंद्र लिमये यांचं वाचन अप्रतिम.. केतकी थत्ते यांना अधूनमधून सुर सापडत होता मध्येच तो हरवत होता.. पण खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य लेखकाच्या लेखणीत आणि उपेंद्र आणि केतकी या दोही वाचकांच्या वाणीत ही आहे हे निश्चीत. Storytel चे मनापासुन आभार

 • Meera

  12 Apr 2022

  Thrilling
  Page-turner

  खूपच उत्कंठावर्धक आहे. केतकी थत्ते चे वाचन खूपच रटाळ वाटते. फक्त कान्हेरे ना zero ठरवून जॅक्सन ला मोठं ठरवण्याचा अट्टहास का केला ते समजत नाही. अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख खटकतो.

 • Sshraddha

  9 Apr 2022

  2 stars kami Ketki Thatte mule ahet. Tya baainch wachan suru jhale aani majhe doke dukhayla lagle. Itka karkash aani ekach surat robot sarkhe wachan. Plz next time ashya interesting books sathi ya baai na naka gheu. 😫Upendra Limaye aani katha uttamch🙏🏼

 • Swaroopa

  28 Apr 2022

  Mind-blowing
  Page-turner
  Smart
  Thought-provoking

  'शोध ' पुस्तक Storytel वर उपलब्ध केल्याबद्दल Storytel चे मनापासून आभार! काही वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वाचले होते आणि आता audio book च्या माध्यमातून ऐकायला मिळाले. फारच सुंदर, थरारक, चित्त खिळवून ठेवणारी वेगवान कथा. लेखकाने रंगवलेली अनेक पात्रे, आजच्या काळातील technology आणि इतिहासातील संदर्भ, पुरावे, दस्तावेज इत्यादी ची कथेत केलेली सुंदर गुंफण हे सारं थक्क करणारे आहे. Author Dan Brown यांच्या ' Da Vinci Code' या गाजलेल्या कादंबरीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. या कादंबरीच्या तोडीसतोड अशी मुरलीधर खैरनार यांची ' शोध ' ही कादंबरी आहे. उपेंद्र लिमये यांचा भारदस्त आवाज कथेचे रहस्य वाढवतो. केतकी थत्ते यांचा मृदू स्वर सुरुवातीला थोडा खटकतो मात्र थोड्या वाचनानंतर कथेत रंग भरतो.