Pachadalela Ghar Darshan Desale
भाग पहिला – चंदूशेठनं तिकाटन्याला असं काय पाहिलं होतं की ज्यामुळे त्याची रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली होती, आणि तिथं पण त्याला तोंड उघडता येत नव्हतं. इन्स्पेक्टर साबळे या केसचा तपास करत असताना त्यांना नक्की काय सापडलंय?
Release date
Audiobook: 28 November 2022